We provide professional online civil engineering services for plot owners, small contractors, sarpanch, gramsevak, civil engineers, and architects at taluka level. Our services are suitable for residential, commercial, hospital, school, factory, and government rural projects.
आम्ही व्यावसायिक ऑनलाइन सिव्हिल इंजिनिअरिंग सेवा पुरवतो.
ही सेवा प्लॉट मालक, लहान कंत्राटदार, सरपंच, ग्रामसेवक, सिव्हिल इंजिनिअर व आर्किटेक्ट्स साठी तालुका स्तरावर उपयुक्त आहे.
ही सेवा निवासी, व्यावसायिक, हॉस्पिटल, शाळा, फॅक्टरी व ग्रामीण सरकारी प्रकल्प यासाठी योग्य आहे.